महाराष्ट्र दिनानिमित्त बारामती येथे राष्ट्रध्वजास मानवंदना

 

बारामती, दि. १ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या वर्धापनदिनानिमित्त उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव,’एमआयडीसी’चे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, तहसीलदार स्वप्नील रावडे आदी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, स्वातंत्र सैनिक, नगरसेवक, पत्रकार, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *